वाळूज MIDC परिसर हादरला; वडगाव कोल्हाटी भागात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज परिसरात गोळीबाराची घटना घडली. त्यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस तपास करत आहेत.

वाळूज MIDC परिसर हादरला; वडगाव कोल्हाटी भागात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू

वाळूज MIDC परिसर हादरला; वडगाव कोल्हाटी भागात गोळीबार, एका तरुणाचा मृत्यू

firing In Waluj : छत्रपती संभाजीनगर परिसरातील वाळूज एमआयडीसी (MIDC) येथे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. (firing) येथील वडगाव कोल्हाटी भागात एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. दरम्यान, हत्येच कारण अद्याप समोर आलं नाही. सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. कपिल पिंपळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नावं आहे.

Hardik-Natasa : हार्दिक-नताशा विभक्त होण्याची घोषणा अन् चर्चा संपत्तीची, मुलगा कुणाकडं असणार?

बातमी अपडेट होत आहे-

Exit mobile version