Letsupp marathi Special No so-called celebrity Sameer Wankhede clearly stated on Aryan Khan Drugs Case : अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाबाबत विचारले असता सो कॉल्ड सेलिब्रेटींची एवढी का? कारण त्यांच्याकडे चेहरा आहे. त्यामुळे या लोकांवर कारवाई करणे ही माझी चूक नाही. असं म्हणत मी फक्त दोनच लोकांना उत्तर देणार आहे. एक भारतीय संविधान आणि भारतमाता यांना. आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात असं स्पष्ट मत अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडलं ते लेट्स अप मराठीने त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळी बोलत होते.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास, भाविकांची सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये व्हायरल झालेले व्हाट्सअप चॅट व्हायरल झाले नव्हते तर ते मीच न्यायालयाकडे दिले होते. मात्र या प्रकरणावर मी न्यायालयात लेखी दिले आहे की, याबाबत बोलणार नाही. पण मी कुणालाही घाबरत नाही. तसेच मी कोणत्याही कायद्याचा भंग करणाऱ्या सेलिब्रेटींवर देखील कारवाई करतो कायद्यासमोर सर्व समान असतात. त्यात माझं कुटुंब असेल तरी माझी तीच भूमिका आहे.
भेसळयुक्त पनीर प्रकरणी सरकारचं मोठं पाऊल; आमदार पाचपुतेंच्या लढ्याला यश
मी माझ्या आजपर्यंतच्या करिअरमध्ये जवळपास साडे तीन हाजर पेक्षा जास्त ड्रग्ज प्रकरणावर कारवाई केली आहे. त्यात 100 वैगेरे लोक सेलिब्रेटी असतील बाकीच्या लोकांवरील कारवाईची एवढी चर्चा नाही. त्यात गॅंगस्टर आहेत. ड्रग्ज पेडलर आहे. मग सो कॉल्ड सेलिब्रेटींची एवढी का? कारण त्यांच्याकडे चेहरा आहे. त्यामुळे या लोकांवर कारवाई करणे ही माझी चूक नाही.
Suhas Kande : राजीनामा, अजित पवार अन् ईडी… समीर भुजबळ-सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली
तसेच मी कोणाचंही नाव घेणार नाही.पण जो कुणी गुन्हेगार असेल त्याला नियम पाळावे लागतील. मी कुणाला इंटरटेंन करण्यासाठी नाही. मी फक्त दोनच लोकांना उत्तर देणार एक भारतीय संविधान आणि भारतमाता. मी इथं कुणाला खुश करण्यासाठी आलेलो नाही. आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणात असं स्पष्ट मत अधिकारी समीर वानखेडे यांनी मांडलं.