Download App

Karuna Munde Exclusive : लव्ह स्टोरी ते हेट स्टोरी अन् पुरावे ते प्लॅन करूणांनी काय काय सांगितलं?

धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरु आहे.

  • Written By: Last Updated:

Karuna Munde Exclusive Interview With Letsupp Marathi : धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे (Karuna Munde) यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतरिम आदेशावरोधात दाखल केलेल्या याचिकेवर अंतिम सुनावणी सुरु आहे. जर लग्न झालंच नाही तर मी पोटगी कशी देणार? असा सवाल धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) बाजूने वकिलांनी विचारला, त्यावर कोर्टाने दुसऱ्या याचिकाकर्त्यांना (करुणा शर्मा) त्यांना मूल आहेत. मग ही मूलं कोणाची आहेत, अशी विचारणा केली. या पार्श्वभूमीवर लेट्सअपने करुणा मुंडे यांच्याशी संवाद साधला.

 

follow us