Download App

Maidaan निमित्त अजयची प्रांजळ कबुली; सय्यद अब्दुल रहीम यांच्याबद्दल पहिल्यांदाच ऐकलं

Maidaan Ajay Devgan opens up about Syed Abdul Rahim : अजय देवगण ( Ajay Devgan ) सध्या त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आला आहे. ‘मैदान’ ( Maidaan ) हा चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या चित्रपटा निमित्त अजय देवगन ने एक प्रांजल कबुली दिली आहे. ती म्हणजे मैदान हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे. ते सय्यद अब्दुल रहीम हे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपल्याला समजले आहेत. असं अजय म्हणाला.

लालूंनी मोदींचा परिवार विचारून केली चूक? विरोधकांची टीकाच भाजपसाठी इलेक्शन टॉनिक!

अजय म्हणाला, एक उत्तम कथा असण्याव्यतिरिक्त अब्दुल रहीम यांच्याबद्दल मला कधीच काही माहीत नव्हते. आपल्या देशात असे काही घडले आहे. आणि फुटबॉल खेळाला इतक्या उंचीवर कोणी नेले आहे. हे आपल्याला या चित्रपटानिमित्त पहिल्यांदाच कळतंय याचाच मला मोठा धक्का बसला होता. आश्चर्य वाटलं होत.

Google देणार 50 कोटी लोकांना धक्का, आजपासून बंद करणार ‘ही’ सर्व्हिस

यामध्ये अजयने भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रियामणी आणि गजराज राव हे कलाकारही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपण ट्रेलरबद्दल बोललो तर ते हृदय पिळवटून टाकणारे आहे. त्यात भारताची आपल्या अस्मितेची लढाई दाखवण्यात आली आहे, जी फुटबॉल खेळाडू ‘मैदानावर’ लढतात. यात अजय देवगणचा अभिनय मन जिंकणारा आहे. ट्रेलरने चाहत्यांना आणि प्रेक्षकांच्या चांगलच पसंतीस उतरत आहे.

या चित्रपटात फुटबॉलचा सुवर्णकाळ दाखवला : सिनेमाच्या कथेबद्दल बोललो तर ते फुटबॉलचा सुवर्ण काळ दाखवले आहे, यममध्ये भारताकडे सर्व ट्रॉफी होत्या. 1952 ते 1962 हा फुटबॉलचा सुवर्णकाळ यात दाखवण्यात आला आहे. फुटबॉलच्या इतिहासातील हा सुवर्णकाळ मानला जातो. हा एक चरित्रात्मक स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केले आहे.

follow us