आम आदमी पक्षाची बी टीम की, पक्ष स्थापन करणार? दिपके म्हणाले, लोकांच्या मनात…

Abhijit Dipake यांची लेट्सअप मराठीने मुलाखत घेतली. यावेळी त्यांना आंदोलनासह विविध मुद्द्यांवर सडेसोड उत्तरं दिली.

Abhijit Dipake

Abhijit Dipake

CJPs Abhijit Dipake on Will form a Political party : देशाच्या सरन्यायाधीशांनी बेरोजगार तरूणांना झुरळं म्हटल्यानंतर उदयाला आलेल्या कॉक्रोट जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या महिन्यात दिल्लीतील जंतरमंतरवर नीट परिक्षेच्या पेपर फुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी देशव्यापी आंदोलन केले. त्यानंतर सीजेपी ही संघटना आणि दिपके हे राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत त्या निमित्त त्यांची लेट्सअप मराठीने मुलाखत घेतली. यावेळी त्यांना आंदोलनासह विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सडेसोड उत्तरं दिली.

कथा अन् मांडणीची फाळणी – ‘बोजवारा ‘अहं बटवारा 1947

आदमी पक्षात तुम्ही काम केलेलं होतं आम आदमी पक्षाचा याला पहिल्यापासन पाठिंबा होता आणि आम आदमी पक्षाची तुम्ही टीम बी आहात या आरोपाचं तुम्ही खंडन कसं करता किंवा या किती किती तथ्य आहे नाही मी जे काम केल ते मी स्वतः उघडपणे सांगितलेलं मला आठवत जेव्हा मी पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला होता अमेरिकेत असतानी तेव्हा मी स्वतः सांगितलं होतं की, मी आम आदमी पक्षासोबत काम केलेल मी कशाला नको मी जर काही काम केलं असेल काय मी काय चुकीचं काम करत नव्हतो काय क्राईम करत नव्हतो का आतंकवादी अलकायदाला जॉईन नव्हतो झालो ना आम आदमी पार्टीला जॉईन झालो होतो तर त्यात काही वाईट नव्हतं त्यामुळे मी जे काही आहे माझा पास्ट समोर ठेवलेला होता की मी काम केलेल आहे.

फुकेट-दिल्ली विमानात पायलट फुल्ल तर्राट, गांजाच्या नशेत विमान उडवलं तर शिक्षा काय?

सीजेपीच जी चळवळ आहे तुम्ही जरी म्हणाल की, मी आम आदमी पार्टीशी कनेक्टड होतो 20 जुलैला जे दिल्लीमध्ये लाखो तरुण आले ते सगळे आम आदमी पार्टीचे होते का देशभरात जे आंदोलन झालं 20 जुलैला जो लाठी झाला दिल्ली दिल्लीमध्ये त्यानंतर हे आंदोलन फक्त जंतरमंतर पूरतं लिमिटेड राहिल नाही. तर पूर्ण देशात पसरल ते सगळे लोक आम आदमी पार्टीचे मग असं असताना आज आम आदमी पार्टीची सत्ता असली असती केंद्रात बर आपण आम आदमी पक्षाकडून काही तुम्ही आंदोलनाच्या काही टिप्स काही घेतल्या होत्या का कसं आंदोलन करायचं काय करायचं? नाही काही सगळं उस्फूर्त होतं सगळं सगळं स्पॉन्टनियस होतं मला तर माहिती नव्हतं एवढं मोठं होणार मी इथे यूएसएमध्ये बसलेलो होतो. ह तिथून जेव्हा लोक एवढी 22 मिलियन लोक जुडली आम आदमी पार्टीच्या पेजवर एवढी लोक जोडली आहेत जर आम आदमी पार्टीच असतं तर त्यांच्या पेजवर जास्त लोक असली असती.

कंपन्या बंद पडल्याचा विषय, पवारांची टीका, फडणवीसांचे उत्तर, त्यात रोहित पवारांची उडी

ही जी लोकं होती ती कम्प्लीटली इंडिपेंडेंट लोक होती. याच्यातील जास्त करून मुलं जी होती ती पॉलिटिकल नव्हती, त्यांच कुठल्याही पार्टीशी काही घेण देण नाहीय आणि त्या लोकांना वाटलं कुठं ना कुठे त्यांचा आवाज कोणी ऐकायला तयार नाही, त्यांना रिप्रेझेंटेशन भेटत नाही. त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. त्यामुळे ते सीजेपी सोबत आले. यात आणखीन एक जी महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आता तुमचा जो पॉलिटिकल अजेंडा आहे हा असाच अपॉलिटिकल राहणार एक दबाव गट म्हणून राहणार की पुढे आम आदमी पक्षासारखं काही एक पॉलिटिकल पक्ष काही स्थापन करणार तुमच्या पुढे मॉडेल कोणता आहे? नाही आम्हाला जे राहायचं ते एक पब्लिक प्रेशर ग्रुप राहायचं बर कारण की देशाची जी सध्याची स्थिती आहे. जिथे मोठ्या-मोठ्या पार्ट्या तोडण्यात येतात आम्ही काय सर दोन महिने झालेत आम्हाला फक्त आणि म्हणजे लोकांच्या मनात राहायचंय.

ड्रायव्हरकडे एवढा पैसा कुठून आला? विनायक मेटेंच्या मृत्यूवर चार वर्षानंतरही ज्योती मेटेंचा संशय

मी सकाळी वोट कोणाला देतोय आणि संध्याकाळी सरकार कोणाची बनती आहे. बर मी माझ्या मतदार संघामधून निवडून कोणाला आणतो आणि तो संध्याकाळी दुसराच भलत्या पार्टीत चाललाय. पक्ष तोडण्यात येतायत आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्ट काय करतं, हायकोर्ट काय करतं? जे होते ते होऊ देतेय लोकांच्या मनात दुसरा प्रश्न हाही आहे की, जेव्हा आम्ही कोर्टात जातो. आमच्या प्रकरणावर सुनवाई होत नाही. पण जिथं सरकार पाडायची आहे जिथं मुख्यमंत्री रातोरात बदलायच आहे. जिथं आमदारांची खासदारांची खरेदी करायची आहे. तिथं कोर्टात लगेच जातात. कोर्ट लगेच ऐकत कोर्ट लगेच त्यांच्या बाजूने निर्णय पण देत.

‘कांगारू’ दमले, घाम निघला पण बांगलादेश वाघ ‘हसन’ हटला नाही; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीवर बांगलादेशची मजबूत पकड

जे कोर्टावरील प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. तेच इलेक्शन कमिशनच आहे. आपण पाहिलं काय केलं बंगालमध्ये 27 लाख असे खरे मतदार होते जे म्हणले की आम्ही भारताचे नागरिक आहे. आमच्याकडे सगळे कागदपत्र आहेत. ते कोर्टात गेले की, आम्हाला मतदान करू द्या. कोर्ट तेव्हा काय बोललं यावेळेस मतदान नका करू. पुढच्या वेळेस करून टाका एवढी कोणती मोठी गोष्ट आहे. काय चालू आहे आपल्या देशात? कोर्ट कस काय असं बोलू शकत की या वेळेस मतदान करू नका पुढच्या वेळेस करून टाका.

VVS लक्ष्मण होणार ‘डायरेक्टर ऑफ क्रिकेट’? BCCI च्या नव्या प्लॅनची जोरदार चर्चा

27 लाख भारतीय लोक मतदान करू शकत नाही. लोकशाहीमध्ये काय असलं पाहिजे जास्तीत जास्त लोक मतदान कसं करू शकतात याचे प्रयत्न असले पाहिजे. पण ते सगळे घुसखोर होते सगळे बांगलादेशी होते असा पण एक दुसरा डॉक्युमेंट्स होते त्यांच्याकडे कोर्टात गेले. जे तुम्ही फिगर म्हणताय ना तो फिगर खूप मोठा होता. त्यापैकी 27 लाख जेनुन वोटर्स होते ज्यांच्याकडे सगळे कागदपत्र होते आणि जर ते सगळे घुसखोर होते. मग फेल्यूअरर कोणाच, होम मिनिस्टर कोण आहे, होम मिनिस्टर अमित शहा असतानी एवढे घुसखोर लोक आले कस काय? कागदपत्र बनवली कस काय मग तर होम मिनिस्टर अमित शहानी त्यांची खुर्ची सोडली पाहिजे.

Exit mobile version