Todays Horoscope 10th September 2025 : आजचे राशीभविष्य ( Horoscope) आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Nepal Protest : नेपाळमध्ये कायदा सुव्यवस्था कोलमडली; संरक्षक भिंत तोडून 1472 कैद्यांचं पलायन…
मेष – या राशीच्या लोकांच्या आजच्या राशिभविष्यामध्ये अनावश्यक खर्च विशेषतः औषधांवर अधिक खर्च होऊन डोकेदुखी डोळ्यांच्या समस्या आणि चिंता वाटणे असं असणार आहे. मात्र त्याचबरोबर संतती सुख व्यापार याबाबत आजचा दिवस चांगला असणार आहे. तसेच या राशीच्या व्यक्तींनी शनि देवाची उपासना करणे गरजेचे आहे.
मोठी बातमी! आता नेपाळची सत्ता सैन्याच्या हाती; सेनाप्रमुखांनी आंदोलकांना केलं आवाहन
वृषभ – आजच्या दिवशी या राशीच्या लोकांना संपत्ती विषयक वादाला सामोरे जावे लागू शकते. ज्यामध्ये कोर्ट कचेरीचे देखील प्रकरण निर्माण होऊ शकतं आजची व्यावसायिक स्थिती मध्यम स्वरूपाची असेल. तसेच आरोग्य आणि संतती चूक देखील आज लाभणार आहे.
तू काय सरकारचा बाप झालास काय? मनोज जरांगेंनी भुजबळांची अक्कलच काढली…
मिथुन – या राशीच्या लोकांनी आज कोणताही प्रवास करू नये. यामध्ये तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच आजच्या दिवशी एखाद्या गोष्टींमध्ये तुमचा हवामान होण्याची देखील शक्यता आहे. मात्र आजच्या दिवस प्रेमाने वैवाहिक आयुष्य साठी अतिशय अनुकूल आहे. व्यापारामध्ये देखील लाभ होण्याची शक्यता आहे.
अटल सेतूवरुन शिवडीला जात असताना एका कारचा भीषण अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू
कर्क – या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस काहीसा प्रतिकूल आ.हे त्यामुळे कोणतीही रिस्क घेऊ नका. वाहन सावकाश चालवा. त्याचबरोबर आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. तसेच या राशीच्या व्यक्तींनी महादेवाची उपासना करणे गरजेचे आहे.
भावी पंतप्रधान? कोण आहे इंजिनिअर आणि मग रॅपर झालेला Gen Z चा नेता बालेन शहा?
सिंह – या राशीच्या व्यक्तींनी आज त्यांच्या जोडीदाराच्या आरोग्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याकडे देखील लक्ष द्या. तसेच आज शाब्दिक चकमकींपासून वाचा नोकरीमध्ये देखील आज कोणताही धोका पत करू नका.
T20 World Cup 2026 कधी होणार? नवी माहिती मिळाली; भारतासाठी मात्र धोक्याची घंटा
कन्या – या राशीच्या व्यक्ती सध्या काहीशा विचलित झाल्यासारख्या झाल्या आहेत. ज्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र हा कोणताही वाईट काळ नाही. त्यामुळे तुमच्यावर देवाची कृपा कायम आहे मात्र शनि देवाची उपासना करणं गरजेचे आहे.
Nepal Protest : माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळलं; घर पेटवून दिल्याचा आरोप…
तूळ या राशीच्या व्यक्तींची परिस्थिती आज काहीशी कभी खुशी कभी गम अशा परिस्थितीचे असणार आहे. त्यामुळे शत्रूंपासून आज नुकसान होण्याची शक्यता दाट आहे. मात्र आज तुम्हाला थोडा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आरोग्य संतती आणि संपत्ती याबाबत आजचा दिवस अत्यंत अनुकूल असा आहे.
मोठी बातमी! एनडीएचा दबदबा कायम; उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी जिंकली
वृश्चिक – या राशीच्या लोकांना आजचा दिवस प्रेम आणि संततीच्या बाबतीत काहीसा चिंता निर्माण करणार आहे. विद्यार्थ्यांना आज अभ्यासा संदर्भात काही समस्या निर्माण होऊ शकतात. तसेच आजच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील. तसेच या राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या व्यापारामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे.
आता मुंबईतील ‘एन्ट्री’ आणखी सोपी; दहिसर टोलनाक्याबाबत सरकारने घेतला ‘हा’ निर्णय
धनु – या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी वस्तू खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच आजच्या दिवशी आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या त्या ठिकाणी काही समस्या निर्माण होऊ शकतात.
मोठी बातमी! पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, बंडू अंदेकरच्या दाव्याने खळबळ
मकर – या राशीच्या व्यक्तींनी देखील आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. तसेच व्यापारामध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टी घडतील असे व्यवहार करू नका.
नवा विचार…नवी ओळख; जनरेशन Z म्हणजे नेमकं काय? कोणत्या वयातल्या लोकांचा समावेश?
कुंभ – या राशीच्या व्यक्तींना आज त्यांच्या जिभेवर लगाम लावण्याची गरज आहे जेणेकरून तुमच्या बोलण्याने कुठल्याही गोष्टी बिघडणार नाही तसेच आजच्या दिवशी कुणालाही उसने पैसे किंवा उधार देणे टाळा.
मीन – या राशीच्या व्यक्तींनी आज त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये किंवा जोडीदाराशी वादविवाद टाळावं आजचा दिवस व्यापारामध्ये अत्यंत अनुकूल आहे.