देवेंद्र फडणवीसांच्या लेट्सअपला खास शुभेच्छा…
2014 च्या विधानसभा निवडणुकित सत्यजित तांबेंचे ‘सत्यजित आला रे’ गाणं चांगलचं गाजलं होतं. या गाण्याबाबतचा किस्सा स्वतः तांबेंनी लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलताना सांगितला होता.
खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची शिवसेनेतील फूट ते उस्मानाबादच्या राजकारणावर जळजळीत मुलाखत
एकनाथ शिंदे यांच्यामुळे ठाणे मोठं चर्चेत आहे. पण एकनाथ शिंदे यांच्याआधीही ठाणे प्रचंड चर्चेत असायचं ते आनंद दिघे यांच्यामुळे. ठाण्यामध्ये आनंद दिघे आणि टेंभी नाका हे समीकरण होत. आज आनंद दिघे यांची जयंती, त्यानिमित्ताने आनंद दिघे आणि त्यांच्या याच टेंभी नाक्याविषयी
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि खासदार इम्तियाज जलील यांनी लेट्सअपच्या वेबसाईटला खास शुभेच्छा दिल्यात.
अभिनेत्री रसिका सुनीलने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली यावेळी तिने एक इच्छा व्यक्त केली.
मधुरव बोरु ते ब्लॉग या नाटकाचा विशेष प्रयोग नुकतच राजभवन येथे पार पडला यावेळी निर्माती , दिग्दर्शिका, अभिनेत्री म्हणून या नाटकाची धुरा सांभाळणारी अभिनेत्री मधुरा वेलणकर साटम सोबत बातचीत
नाशिक पदवीधर निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर साळुंखे यांच्याशी लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी संवाद साधला. दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली.
अहमदनगर येथील कॉंग्रेस आमदार लहू कानडे यांनी लेट्सअप सभा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले.
असा आहे शाहरुख खान कमबॅक सिनेमा पठाण… या गोष्टीने वेधलं लक्ष