दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Poacher Trailer Release: ‘पोचार’ (Poacher web series) ही अमेझॉन प्राइम (Amazon Prime) व्हिडिओची मूळ गुन्हेगारी वेब सिरीज (web series) आहे. त्याचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. (Social Media) ट्रेलरही देखील खूपच दमदार दिसत आहे. हत्तीच्या हत्येभोवती फिरणाऱ्या या वेब सिरीजची पहिली झलक सध्या सोशल मीडियावर (social media) प्रदर्शित करण्यात आली आहे. अशोक असे त्या हत्तीचे […]
Yodha First Poster Released: सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) त्याच्या बहुप्रतिक्षित ‘योधा’ (Yodha Movie) चित्रपटामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. ( Social Media) चित्रपटाचे हे नवे पोस्टर (Yodha First Poster) अतिशय धमाकेदार पद्धतीने रिलीज करण्यात आले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ’योद्धा’प्रमाणे आकाशात लहरत आहे. सध्या सिद्धार्थ मल्होत्राचा एक व्हिडिओ चित्रपटाचा नायक […]
SRI Release Date : राजकुमार राव (Rajkummar Rao) हा कायम वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या संपूर्ण बॉलीवूड (Bollywood) प्रवासात त्याने चित्रपटांची अनोखी निवड करून उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सर्वात पॉवरपॅक परफॉर्मर अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या आगामी एसआरआयसाठी (SRI Movie) सज्ज होत असून आगामी चित्रपटासह पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत […]
Prerna Arora will debut on OTT: अभिनेत्री प्रेरणा अरोरा (Prerna Arora ) तिच्या ट्रेलब्लॅझिंग कथाकथनासाठी आणि प्रभावशाली सिनेमॅटिक कामासाठी ओळखली जाते. (social media) आता ती तिच्या ओटीटी (OTT) स्पेसमध्ये काम करण्यासाठी सज्ज होताना दिसणार आहे. तेलुगू, तामिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा निधी अग्रवाल प्रेरणाच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या […]
AHMEDNAGAR News : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्याची प्रकृती खालावू लागल्याने सरकारने (government) तातडीने येत्या 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसीय अधिवेशन बोलवले आहे. मात्र आता सरकारच्या याच निर्णयावरून आमदार तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची बोलावलं तर […]
Shah Rukh Khan On The Railway Men: यशराज फिल्म्स मधील होमग्रोन, दिग्दर्शक शिव रवैल खुश आहे की त्याचा मॅटिनी आयडॉल शाहरुख खानला (Shah Rukh Khan) वायआरएफ आणि त्याचा प्रोजेक्ट जागतिक हिट सीरीज रेल्वे मेन पहिली असून त्याला ती खुपच आवडली आहे. Netflix आणि YRF एंटरटेनमेंटची सीरीज ‘द रेलवे मेन’ (The Railway Men), वीरता, आशा आणि […]
Namdev Dhasal: ‘द बायोस्कोप फिल्म्स’ने (The Bioscope Films) महान बंडखोर कवी आणि दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ (Namdeo Dhasal) यांच्या जीवनावर आधारित ‘ढसाळ’ या बायोपिकच्या निर्मितीचे अधिकार त्यांच्या कुटुंबाकडून अधिकृतपणे घेतले असून दोन वर्षांच्या (Marathi Movie) अत्यंत सखोल संशोधन व अभ्यासानंतर हा चित्रपट ढसाळ यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेण्यास तयार होत आहे. […]
Kanni Teaser Release: रिलीज मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, (Social Media) क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ (Kanni Movie) मराठी सिनेमा लवकरच (Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ (Kanni Teaser ) या सिनेमाचा […]
Hor Koi Na Song Release: व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day) निमित्ताने अपारशक्ती खुरानाने (Aparshakti Khurana) त्याची पत्नी आकृती आहुजा (Aakriti Ahuja) या दोघांनी प्रेक्षकांना एक परफेक्ट ट्रीट दिली आहे. ‘होर कोई ना’ हे खास प्रेम गीत (Hor Koi Na Song) प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. अपारशक्ती त्याच्या चाहत्यांना या गाण्यातून खास ट्रीट देणार आहेत. मनसिमरन संधू […]
Me Ranbhar Song Release Out: झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित ‘ही अनोखी गाठ’ (Hee Anokhi Gaath Movie) या मराठी सिनेमातील पहिले प्रेमगीत व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine Day ) निमित्ताने रिलीज करण्यात आला आहे. ‘मी रानभर’ (Me Ranbhar Song) असे बोल असणारे हे प्रेमगीत श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि गौरी […]