दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Horoscope Today 15 February 2024 : आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
Shah Rukh Khan : बॉलिवूडचा (Bollywood) ‘बादशाह’ शाहरुख (Shah Rukh Khan) हा जगभरात प्रसिद्ध अभिनेता आहे. जगभरातील चाहते शाहरुख खानच्या चित्रपटांचे आणि त्याच्या आकर्षणाचे वेड आहेत. हॉलिवूडमध्ये (Hollywood) ‘किंग खान’ कधी दिसणार, अशी इच्छा शाहरुख खानच्या अनेक चाहत्यांना आहे. आता या मुद्द्यावर शाहरुख खानने भाष्य केले आहे. आज 14 फेब्रुवारीला शाहरुख दुबईत आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट […]
Anil Kapoor: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) हे सिनेसृष्टीचा आयकॉन मानले जातात. त्यांच्या प्रत्येक भूमिका या काही ना काही देऊन जातात. अनेक पात्रांसह इंडस्ट्रीत स्वत:साठी एक अनोखं स्थान निर्माण त्यांनी केलं आहे. अनिल कपूर हे चार दशकांहून अधिक काळ अभिनय करत असून त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत. ‘ॲनिमल’ (Animal) आणि […]
Valentine Day Celebration On Kanni Movie: मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ ( Kanni Movie) चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) मीडियासोबत गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला. यानिमित्ताने ऋता दुर्गुळे (Rita Durgule), शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी काही मित्रांसोबत गाणी, नृत्य करत धमाल […]
Amitabh Bachchan Arun Govil : नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांच्या ‘रामायण’च्या (Ramayana) चर्चा थांबत नाहीत. चित्रपटाची स्टारकास्ट सतत चर्चेत असते. प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणारा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोबतच इतर अनेक पात्रांच्या नावांचा खुलासा करण्यात आला आहे. ‘रामायण’मध्ये रणबीरसोबत सई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातील दशरथच्या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन […]
Aditya Narayan Controversy: बॉलिवूड (Bollywood) गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सध्या खूप ट्रोल होत आहेत. आदित्यचा एक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत आहे. ज्यामध्ये तो छत्तीसगडमधील एका कॉलेजमध्ये एका कॉन्सर्टमध्ये चाहत्याला त्याने माइकने मारताना आणि त्याचा फोन गर्दीत फेकताना पाहायला मिळाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर (social media) आदित्यवर बोचरी टीका होत आहे. […]
Singham 3 Movie First Look Release : रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) कॉप युनिव्हर्सचा तिसरा चित्रपट सिंघम 3 ची (Singham 3 Movie) चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून सर्वजण त्याच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. (Singham 3 Movie First Look ) रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ चित्रपटाची स्टारकास्ट खूप मोठी असणार आहे. रोहित शेट्टीने अनेक […]
Kiran Mane Post: ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम जोरदार चर्चेत असतात. (Maharashtra politics) विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा […]
Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya Box Office Collection Day 5 : बॉलीवूड (Bollywood) अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’ (Teri Baaton Mein Aisa Ulza Jiya) चित्रपट थिएटरमध्ये सुरू आहे. दिवसेंदिवस कमाईत घट होत असल्याचे चित्र आहे. शाहीद कपूर आणि निर्मात्यांना आशा आहे की व्हॅलेंटाईन […]