वरूण धवन ते साकिब सलीम या अभिनेत्याची ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल ब्लॅक ड्रेस फॅशन, पाहा फोटो…

- वरुण धवनने (Varun Dhawan) वेळोवेळी आपल्या फॅशनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. वरुणने काळा कुर्ता पायजमा परिधान करून आणि त्याला मोठ्या सूटसोबत तो कॅरी केला आहे आणि यात तो उत्तम दिसतोय.
- साकिब सलीमने (Saqib Saleem) या व्हॅलेंटाईन डेसाठी एक प्रो टीप दिली आहे. कायम फॅशनसाठी तो चर्चेत असतो. ब्लॅक रॉयल्टीला शोभेल असा तो दिसतोय.
- आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) हा अनेकांचा आवडता अभिनेता आहे आणि त्याची फॅशन हा एक चर्चेचा विषय असतो.
- कॅज्युअल आणि स्टायलिश फॅशनसाठी कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) ओळखला जातो.
- सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) हा बॉलिवूडमधला सर्वात देखणा माणूस आहे. सिद्धार्थने या मखमली काळ्या शेरवानीमध्ये ‘दिल्ली का लौंडा’ म्हणून त्याची ओळख उत्तम प्रकारे तयार केली आहे.