दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Subodh Bhave Manapamaan Movie : सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ हा (Katyar Kaljat Ghusli) सिनेमा जोरदार गाजला होता. या सिनेमामुळे नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीताची आवड नव्या पिढीत निर्माण झाली. आजही या सिनेमातील गाणी तितक्यात आवडीनं ऐकली जातात. 2015 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला गेल्या वर्षी 7 वर्षे पूर्ण झाली होती. याच औचित्य […]
Kartik Aaryan Birthday Celebration: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आज 22 नोव्हेंबर रोजी त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Kartik Aaryan Birthday) यावेळी चाहत्यांपासून ते बॉलिवूड अनेक स्टार्स सर्वजणच कार्तिक आर्यनला शुभेच्छा देत असल्याचे दिसत आहेत. कार्तिक आर्यनबद्दल (Kartik Aaryan) त्याचे चाहते ट्विटरवर ट्रेंड करत आहेत. (Kartik Aaryan Instagram) या दरम्यान कार्तिक आर्यनने त्याच्या वाढदिवसानिमित्त […]
Horoscope Today 22 November 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी […]
Punha Jhimma Song Release: 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिम्मा’ने चाहत्यांचे मन जिंकले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला घवघवीत यश मिळाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या सीक्वेलची घोषणा केली. हेमंत ढोमे दिग्दर्शित (Directed by Hemant Dhome) ‘झिम्मा 2’ (Jhimma 2 Movie) येत्या 24 नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘झिम्मा’मध्ये असलेल्या पाच मैत्रिणींचा ग्रुप आता ‘झिम्मा 2’ […]
Anikita Lokhande Sushant Singh Rajput : पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) तिचा पती विकी जैनसोबत (Vicky Jain) लोकप्रिय टेलिव्हिजन रिअॅलिटी शो बिग बॉस 17 मध्ये (Bigg Boss 17) आली आहे. 2020 मध्ये सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput ) आत्महत्या केली, तेव्हा अंकिता सर्वाधिक चर्चेत होती. अंकिता ही सुशांतची एक्स गर्लफ्रेंड होती. […]
Pankaj Tripathi Upcoming Movie: आपल्या अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रातील अनोखं स्थान निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) हे सध्या त्यांच्या ‘कडक सिंह’ (Kadak Singh) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहेत. (Kadak Singh Movie) गेल्या काही दिवसापासून या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता या सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमधील पंकज […]
Sangeet Devbabhali Last Show: अनेक वेगवगेळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेलं नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी.’ (Sangeet Devbabhali) 22 डिसेंबर 2017 यादिवशी ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा सुरुवात झाली होती. 6 वर्षांपासून सुरू झालेला हा अनोखा प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. (Last Show) विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ची नाट्य दिंडी लवकरच […]
Priya Bapat Nawazuddin Siddiqui Movie: दिग्दर्शक सेजल शाह दिग्दर्शित आणि विनोद भानुशाली निर्मित 90 च्या दशकातील बहुप्रतिक्षित अनटाइटेड थ्रिलरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत पुरस्कार विजेती अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (Thriller Movie ) मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रिया बापट, प्रेक्षकांना 90 च्या दशकातील मोहक युगात परत घेऊन जाणाऱ्या […]
Singham Again: अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘सिंघम अगेन’ (Singham Again Movie) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातून बाजीराव सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगनचा चित्रपटातील पहिला लूक समोर लूक समोर आला आहे. चाहते ‘सिंघम अगेन’ (Singham 3) मधील अजय देवगनचा लूकची वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली असून रोहित शेट्टीने (Rohit Shetty) अंगावर […]
Sayli Sanjeev And Rishi Saxena Together: ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Parades) या सिरियलमधून चाहत्यांचे प्रेम मिळवलेली सायली संजीव (Sayli Sanjeev), ऋषी सक्सेना (Rishi Saxena ) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र बघायला मिळणार आहे. ‘समसारा’ (द वॉम्ब) (Samsara Movie) या सिनेमात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या सिनेमाचा मुहूर्त संपन्न झाला. View this […]