दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Bhau kadam Baba Look: उत्तम अभिनय शैलीद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणून भाऊ कदम (Bhau kadam) यांना ओळखले जाते. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामुळे ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. सध्या ते आपल्या आवडत्या कलाकाराची भेट व्हावी असं प्रत्येक चाहत्यांना वाटत असतंच. पण भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतायेत […]
Musafira Movie Poster Ceremony: ‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय सिनेमा. (Musafira Movie) खरंतर सिनेमाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिर’ची सर्वत्र जोरदार चर्चा होती. (Marathi Movie) एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे सिनेमाची तगडी स्टारकास्ट. (Musafira Movie Poster) यामुळे हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक होते. मात्र आता ही […]
Horoscope Today 23 November 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Kangana Ranaut: बॉलिवूडची (Bollywood) धडाकेबाज गर्ल कंगना रणौत (Kangana Ranaut) कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे (social media) चर्चेत आली आहे. अलीकडेच कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, त्यात तिने अनेक नॉनव्हेज पदार्थांचे फोटो शेअर केले आहेत. कंगनाच्या चित्रपटाच्या निर्मात्याने बनवलेल्या या फोटोमध्ये स्पायसी […]
Adah Sharma: अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story Movie) सिनेमामुळे एका रात्रीमध्ये स्टार झाली. तिच्या अभिनयाचं कायम सर्वत्र कौतुक होत असल्याचे बघायला मिळाले होते. सध्या अदा सोशल मीडियावर (Social media) प्रचंड लोकप्रिय आहे. तिच्या मराठी कविता, तिचे अॅक्शन सीन्स, किंवा तिची मजामस्ती प्रेक्षकांना बघायला खूपच आवडते. अदा लग्न कधी करणार? […]
Kaveri Kapoor Bollywood Debut: इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे ज्युरी प्रमुख शेखर कपूर (Shekhar Kapoor) यांनी महोत्सवाच्या सुरुवातीच्या रेड कार्पेट वर स्वतःची अनोखी छाप निर्माण केली आहे. या रेड कार्पेटवर शेखर कपूरसोबत त्यांची मुलगी कावेरी (Kaveri Kapoor) देखील बघायला मिळाली आणि पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल आहे. या दोघांच्या एकत्रित दिसण्याने […]
Nirmiti Sawant Jhimma 2: मराठी चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन विश्वातील कॉमेडी क्वीन म्हणून निर्मिती सावंत (Nirmiti Sawant ) यांना ओळखले जाते. सध्या मराठी ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) या सिनेमाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली आहे. येत्या 24 नोव्हेंबर दिवशी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामुळे सध्या या सिनेमातील अभिनेत्री आणि त्यांचे एकसे बढकर एक किस्से सोशल […]
Animal Ranbir Kapoor On Bobby Deol: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)ने संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमल (Animal) चा सिनेमाचे प्रमोशन जोरादार सुरू आहे. या प्रमोशनची चर्चा सध्या सोशल मीडियावर (Social media) बघायला मिळत आहे. या सिनेमात रणबीर व्यतिरिक्त बॉबी देओल, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे. View this post on […]
Sam Bahadur Song Banda Released: विकी कौशल (Vicky Kaushal) फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट ‘सॅम बहादूर’ (Sam Bahadur Movie) हा 2023 मधील बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. (Sam Bahadur Song ) मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू असून चाहते त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. […]
Shah Rukh Khan Dunki Movie Shooting : शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Dunki Movie) किंग खानने (Shah Rukh Khan ) बॅक टू बॅक दोन ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत. (Shah Rukh Khan Dunki Movie Shooting) आणि आता त्याने त्याच्या आगामी चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. आता चाहते त्याच्या आगामी […]