दिगंबर जाधव, लेट्सअप ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन पत्रकारिता क्षेत्रात फ्रीलान्सिंगचा ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, व्हायरल तसंच मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींविषयक बातम्यांमध्ये रस.
Horoscope Today 25 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शनिवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, […]
Shehar Lakhot Trailer Released: प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli) अभिनीत “शेहर लखोत” (Shehar Lakhot Movie) चा बहुप्रतिक्षित ट्रेलर शेवटी चाहत्यांच्या भेटीला आला असून हा ट्रेलर निओ-नॉयर कथा दाखवणार असल्याचे बघायला मिळत आहे. (Shehar Lakhot Trailer ) हा ट्रेलर नक्कीच एक गेम चेंजर ठरणार असणार आहे. सध्या या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. देव तोमरची मुख्य […]
Hou De Dhingana 2 Latest Promo: स्टार प्रवाहवरील ‘होऊ दे धिंगाणा 2’ हा (Hou De Dhingana 2) कार्यक्रम सध्या चर्चा विषय बनला आहे. कारण टीआरपीच्या (TRP) शर्यतीमध्ये हा कार्यक्रम कायम पहिल्या स्थानावर असतो. सिद्धार्थ जाधवचं (Siddharth Jadhav) सुत्रसंचालन या कार्यक्रमाला अतिशय रंजक बनवत आहे. या कार्यक्रमात प्रत्येक भागामध्ये अनेक सेलिब्रिटी हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. […]
Aishwarya Narkar Troll : मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल म्हणजे ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि अविनाश नारकर (Avinash Narkar). दोघांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एक अनोखी चहात निर्माण केली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. अनेक वेगवगेळे रील आणि फोटो ते शेअर करत असल्याचे पाहायला मिळत असतात. दरम्यान, ऐश्वर्या नारकर पुन्हा […]
Animal Trailer: नुकतचं दिल्लीत आगामी चित्रपट “अॅनिमल” च्या बहुप्रतिक्षित (Animal trailer launch) भव्य ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला आहे. या खास ट्रेलर लाँच कार्यक्रमाला चाहत्यांनी दमदार प्रतिसाद दिला. बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) या ट्रेलर लाँचला हजेरी लावली नव्हती. (Ranbir Kapoor) याबद्दल आता अखेर सत्य समोर आलं आहे. View this post on […]
Animal: रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ (Animal Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट या वर्षातील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असणार आहे आणि चाहते त्याच्या या आगामी सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिल्लीत ‘अॅनिमल’चा जोरदार प्रमोशन करण्यात आला. प्रमोशनदरम्यान रणबीरने शूटिंगदरम्यान नेमकं काय घडलं याबाबत खुलासा केला आहे. रणबीरने सांगितले की, […]
Rajkumar Kohli Passed Away : अभिनेता अरमान कोहलीचे (Armaan Kohli) वडील आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माता म्हणून ओळखलं असणारे राजकुमार कोहली (Rajkumar Kohli) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. (Rajkumar Kohli Death) राजकुमार कोहली यांचे शुक्रवारी सकाळी 8 वाजता मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ‘नागिन’ आणि ‘जानी दुश्मन’ या सारख्या […]
Sanjay Raut On PM Narendra Modi Criticism: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः जाहीर केलं पाहिजे ते हिंदुहृदय सम्राट आहेत की नाहीत. मुळात त्यांचा पक्ष राहील की नाही तेच माहित नाही. एकनाथ शिंदे गट व अजितपवार गट हे भविष्यात भारतीय जनता पक्षात विलीन होऊन कमल चिन्हावर निवडणुका लढवणार आहेत. त्यांनी स्वतःला किती पदव्या लावून […]
6 Years Of Mulshi Pattern: ‘मुळशी पॅटर्न’ (Mulshi Pattern) चित्रपटाला प्रदर्शित होऊन 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण या चित्रपटाची लोकप्रियता मात्र अजून कमी झालेली नाही. या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला आज 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेता दिग्दर्शक प्रवीण तरडेने (Pravin Tarde) चाहत्यांचे आभार मानले […]
Ek Don Teen Char Teaser Released: जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” (Ek Don Teen Char Movie) हा चित्रपट येत्या नवीन वर्षात 5 जानेवारी 2024 रोजी आपल्या भेटीस येत आहे. (Marathi Movie) जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा 2’ (Zimma 2) आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच […]