Sai Tamhankar : सुपरस्टार सईचा “देसी अंदाज”, रसिकांना घायाळ करणारी अदा, पहा फोटो
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-12-at-12.25.25-PM-681x1024.jpeg)
मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाणारी सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-12-at-12.25.26-PM-1-681x1024.jpeg)
सई कधी बोल्ड फोटो तर कधी उत्तम अभिनयामुळे सोशल मीडियावर चर्चेत राहते.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-12-at-12.25.26-PM-2-681x1024.jpeg)
नुकतंच तिने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहे. या फोटोमध्ये तिची अदा रसिकांना घायाळ करणारी आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-12-at-12.25.26-PM-681x1024.jpeg)
या फोटोमध्ये तिने स्टायलिश लेहंगा परिधान केला आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-12-at-12.25.27-PM-1-783x1024.jpeg)
या फोटोमध्ये सईची देसी स्टाईल बघायला मिळत आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-12-at-12.25.27-PM-2-742x1024.jpeg)
मराठी इंडस्ट्रीत बोल्ड आणि बिनधास्त अशी सईची ओळख आहे. सई रिअल लाईफमध्येही खूपच स्टायलिश आहे.
![](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/09/WhatsApp-Image-2024-09-12-at-12.25.27-PM-772x1024.jpeg)