Ayushman Bharat Scheme : आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा, यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्यासह आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे. आयुष्मान भारत–प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना आहे. 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत […]
Mahatransco Recruitment 2023 : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) मध्ये नोकरी करण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. कारण या विद्युत कंपनीने विविध पदांसाठी भरती करणार आहे. या भरतीअंतर्गत कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि सहायक अभियंता या पदांसाठी एकूण 598 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. […]
Daily Horoscope 6 October 2023: 6 ऑक्टोबर राशीभविष्य… तुमचं करिअर आणि पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास. जाणून घ्या… मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. तुमचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मिथुन : मिथुन राशीच्या […]
AIASL Recruitment 2023: इंडियन एअरलाइन्समध्ये काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) मध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड (Air India Air Services Limited) ने विविध पदे भरण्यासाठी नवीन भरती प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत सुमारे 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात […]
Daily Horoscope 5 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
IGIDR Mumbai Bharti 2023: आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्ही देखील सरकारी जॉबच्या शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड […]