Iphone : अॅपल आयफोन युजर्सचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. देशातील अनेक बड्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर येत असतानाच आता आयफोनमधील एका फिचरमुळे तुम्ही हेरगिरी आणि हॅकिंगपासून संरक्षण करु शकणार आहात. आयफोनच्या या फिचरबद्दल जाणून घेऊयात… Chandrakant Patil : …’त्या’ मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रही देण्यात येणार; चंद्रकांत पाटलांची माहिती आयफोनचे फोनमध्येच ‘लॉकडाऊन […]
Government Schemes : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक(Nashik), अहमदनगर(Ahmednagar), पुणे (Pune), सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत गरजा भागवून भारतातून (India)कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना (Farmer)रास्त […]
Horoscope Today 31 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. (Horoscope Today) आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य (Horoscope). मेष (Aries)- आजच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला […]
Government Jobs : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे.यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, जर तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी नोकरीची संधी चालून आली. केंद्र सरकारने अनेक राज्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केल्या […]
Horoscope Today 30 October 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Panvel Municipal Corporation Recruitment 2023: जर तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतलं असेल आणि उत्तम पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी पनवेल महापालिकेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. स्टाफ नर्स (महिला, पुरुष), आरोग्य परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि LHV पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पालिकेने नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पनवेल […]