Citizens unite against Encroachment call for Karjat band : अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar) कर्जत तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमणाविरोधात (Encroachment) नागरिक एकटवले असून त्यांनी आज कर्जत बंदची हाक (Karjat band) दिली आहे. कापरेवाडी वेसजवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिर परिसरातील अनधिकृत अतिक्रमण आहे. ते हटविण्यासाठी तसेच भविष्यातील अतिक्रमणापासून मंदिराच्या संपूर्ण जागेचे संरक्षण व्हावे, यासाठी […]
Mla Ramraje Nimbalkar : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची बदनामी आणि खंडणी प्रकरणी वडूस पोलिसांचा तपास सुरु आहे. या तपासासाठी पोलिसांनी एकूण 11 जणांना समन्स पाठवले होते. यामध्ये विधान परिषदेचे आमदार रामराजे निंबाळकर (Mla Ramraje Nimbalkar) यांचाही समावेश होता. रामराजे निंबाळकर पोलिस चौकशीला हजर न झाल्याने आज वडूस पोलिस थेट रामराजे निंबाळकरांच्या दारातच […]
खासदार शरद पवारांमुळे नरेंद्र मोदी तुरुंगात जाता जाता वाचले असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग पुस्तकातून केला आहे.
अमोल जायभाये, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Sanjay Raut Claim Ravindra Waikar would End His Life : लोकसभा निवडणुकीपूर्वी रवींद्र वायकर यांच्यावर (Ravindra Waikar) ईडीने प्रचंड दबाव टाकला होता. या दबावामुळे ईडी (ED) मला अटक करेल, तुरुंगात जाण्यासाठीचे बळ माझ्याकडे नाही. मला अटॅक येऊन मी मरून जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल, अशी निर्वाणीची भाषा वायकर यांनी […]
Neelam Gorhe On Pawar And Thackeray Family Alliance : राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) एकत्र येणार, अशा चर्चा सध्या सुरू आहे. त्याच पाठोपाठ आता ठाकरे बंधू देखील एकत्र येणार यादेखील चर्चा सुरू आहे. पवार कुटुंब एकत्र येण्यावरती आपली ‘वेट अँड वॉच’ची भूमिका असणार आहे. तसेच जेवढे जास्त लोकं येतील, […]
Neelam Gorhe On Upcoming Municipal Elections In Ahilyanagar : लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर (Municipal Elections) आता राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत. या निवडणुका महायुती म्हणून लढणार का? याबाबत अंतिम निर्णय हा देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेच घेणार असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी (Neelam Gorhe) सांगितलं आहे. युती झाली […]