21st Third Eye Asian Film Festival : गेला आठवडाभर रंगलेल्या 21व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचा (21st Third Eye Asian Film Festival)
चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल 'एशियन कल्चर’या विशेष पुरस्काराने गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आलं.