पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघर्षाबाबत अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी एक्स वर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.