नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळीची पाहणी करण्यासाठी आले असता वादग्रस्त विधान करत बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले आहे. कोकाटेंच्या या विधानावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली […]
आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कृषी मंत्री