MP Nilesh Lanke Raised Agriculture Health Issues : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेत (Parliament) सादर केला. अर्थसंकल्पानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी (Nilesh Lanke) शेती आणि आरोग्याच्या प्रश्नावर अर्थसंकल्पात तरतुद नसल्याविषयी लोकसभेत आवाज उठविला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना खासदार निलेश लंके यांनी आक्रमक भूमिका मांडली. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरीकांसाठी तरतुद केली नसल्याबद्दल […]