10 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुहूर्त ठरला असून येत्या 15 जानेवारी ते 19 जानेवारीदरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे.
पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका व नाटककार पद्मभूषण सई परांजपे यांना जाहीर झालाय.