Ahilyanagar मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Ahmednagar ला पुणे आणि नाशिकच्या धरणांच्या पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होतो. यासाठी नगरमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.