बीड पुणे रस्त्यावर आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलीस स्थानक रस्त्यावर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.