Social Worker Anjali Damania Press Conference : आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची (Anjali Damania) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केलेत. पत्रकार परिषदेत बोलताना दमानिया म्हणाल्या की, एक कृषीमंत्री शेतकऱ्यांचे पैसे कसे खातो, हे मी पुराव्यानिशी सांगणार असल्याचे सांगत वर्षभराच्या काळात धनंजय मुंडेंनी 275 कोटींचे पाच घोटाळे […]