Ajit Pawar जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे बीड जिल्ह्यात सुसज्ज विमानतळ उभारण्यात येणार आहे.
Devendra Fadanvis यांनी मोठी घोषणा केली की, शेतकऱ्यांना वर्षाला 15 हजार देणार. पीएम किसान योजनेमध्ये आणखी भर घालण्यात येणार आहे.