Bhandardara Dam धरण बुधवारी ओव्हर फ्लो झाले. दरम्यान भंडारदरा धरणातून 20 हजार 763 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
व्यावसायिक नाटयसृष्टीच्या युगात सध्या लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर येताना दिसत आहेत. त्यातील अलबत्या गलबत्या नवा विक्रम करणार.