Sanjay Shirsat Oppose Dhananjay Munde As Guardian Minister : बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आहे. महायुतीत देखील खटके उडाल्याचं चित्र आहे. अशातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात पालकमंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत. महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना (Dhananjay Munde) बीडचे पालकमंत्रिपद देण्यास […]