Belgium New Law : सेक्स वर्कर्सच्या हक्कांना मान्यता देण्यासाठी आता बेल्जियमने (Belgium) नवीन कायदा (New Law) लागू केला आहे.