Bhandara Guardian Minister Changed : राज्य सरकारने (BJP) आज एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री (Bhandara Guardian Minister) बदलण्यात आले असून, या पदावर आता पंकज भोयर (Pankaj Bhoyar) नियुक्त झाले आहेत. याआधी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे (Sanjay Savkare) होते. पंकज भोयर हे सध्या वर्ध्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी […]