Tushar Bhosale Criticize Supriya Sule Statement On Non Veg : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय वाद पेटला आहे. माझ्या पांडुरंगाला (Pandurang) मी मटण खाल्लेलं चालतं, मग तुम्हाला काय (Non Veg) समस्या आहे? असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यानंतर भाजपकडून (BJP) त्यांच्यावर जोरदार टीका सुरू झाली आहे. […]