- Home »
- BJP Candiate List
BJP Candiate List
भाजपची दुसरी यादी केव्हा येणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं…
Chandrashekhar Bawankule Reaction on bjp first candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भाजपची (BJP) पहिली यादी काल जाहीर झालीय. यात विद्यमान आमदारांना या यादीत 99 उमेदवारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील उमेदवारी देण्यात आलीय. भाजपची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. […]
विखे, कर्डिले, राम शिंदे, राजळेंना भाजपचे तिकीट; श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी
Ahilyanagar BJP candidate list : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिह्यामधून कोणाला संधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर आज भाजपच्या (BJP) गोटातून पहिली उमेदवारांची यादी समोर आलीय. उमेदवारांची निवड करताना पक्ष नेतृत्त्वाकडून धक्कातंत्राचा पुरेपूर वापर करण्यात आला. विदर्भातील भाजपाचे 23 शिलेदार ठरले; बावनकुळेंसह […]
BJP Candidates List : हरियाणात भाजपचे 67 शिलेदार ठरले; पहिली यादी जाहीर
भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीयं. या यादीमध्ये 67 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत.
