- Home »
- BJP Minister Girish Mahajan
BJP Minister Girish Mahajan
एल-निनोच्या पार्श्वभूमीवर 16 ऑक्टोबरपासून सर्वत्र पाणीकपात, जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचे महत्त्वाचे निर्देश
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंपदा विभागाने 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचे धरणनिहाय आणि वापरनिहाय पाण्याचे सूक्ष्म नियोजन केले आहे.
मंत्री गिरीश महाजनांचे एआय फोटो व्हायरलं करणारा अटक, नाशिक पोलिसांची कारवाई
या गुन्ह्यात वापरलेला सुमारे 30 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.
विषारी दारू प्रकरणातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा मंत्री महाजन यांनी केली.
मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा अयोग्य, पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजनांचा सुहास बाबरांना इशारा
शिंदेसेनेचे आ. सुहास बाबरांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
मी उपोषणाला बसणार! महाजनांवर अॅट्रोसिटी दाखल करा, वनविभाग अधिकारी महिला पुन्हा आक्रमक
माधवी जाधव यांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडीही ठामपणे उभी राहिली आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण करणार असं जाधव म्हणाल्या
नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांवर महिला पोलिक का भडकल्या?, नक्की काय घडलं?
मी मातीकाम करेन, मला सस्पेंड करायचं तर करा. पण, बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही. पालकमंत्री हे संविधानामुळे आहेत.
कोकणातलं अतिरिक्त पाणी गोदावरीच्या खोऱ्यात वळवणार; नाशिक, अहिल्यानगरसह मराठवाड्याला दिलासा देण्याचं नियोजन
12 minutes ago
तिसरी मुंबई महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन बनणार; नैना प्रकल्पावर फडणवीसांचं मोठं विधान, शेतकऱ्यांना दिला शब्द
26 minutes ago
तुकाराम मुंढेंच्या निर्देशानंतर FDA ॲक्शन मोडमध्ये, भेसळखोरांविरोधात राज्यभर फेस्टिव्ह क्रॅकडाउन
36 minutes ago
मतदार यादीतील चुका शोधणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती देण्यास निवडणूक आयोगाचा नकार; AI च्या वापराबाबतही मौन
2 hours ago
अर्थखातं आम्हाला मिळालं पाहिजे, दुसरं कोणतंही खातं नको; भुजबळ स्पष्टच बोलले!
2 hours ago