BJP President Ravindra Chavan Exclusive : भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्लॅनिंग काय? ठाण्यातील शिवसेनेचं वर्चस्व, भाजपचा कार्यकर्ता ते पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतच्या प्रवासाबद्दल रवींद्र चव्हाण यांनी काय सांगितलं? पाहा…