Sharad Pawar Group Activist Boat Protest on Road Pune Rain : पुणेकरांची कालच्या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झाली होती. ठिकठिकाणी पाणी साठलं होतं, पहिल्याच पावसात पुणेकरांच्या नाकीनऊ आले. त्यामुळे (Pune Rain) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवत कार्यकर्त्यांनी होडी आंदोलन केल्याचं समोर आलंय. […]