Siddharth Jadhav On Lagnakallo Movie: मराठी मनोरंजनविश्वात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन सिनेमाची घोषणा करण्यात येत आहे. (Marathi Movie ) मराठीसह बॉलीवूड गाजवणारा चाहत्यांचा लाडका ‘आपला सिद्धू’ म्हणजे सिद्धार्थ जाधव आता लवकरच एका नव्या अफलातून सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्याने नुकतच ‘लग्नकल्लोळ’ (Lagnakallo Movie) सिनेमाच्या प्रदर्शनानिमित्त लेट्सअप मराठीने सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) व त्यांच्या टीमशी […]
Netflix Big Announcement: 29 फेब्रुवारी रोजी, नेटफ्लिक्सने (Netflix) 2024 मध्ये येणाऱ्या वेब शो (Web Shows) आणि चित्रपटांची मोठी घोषणा केली आहे. (Films) गेल्या काही महिन्यात बॉलिवूडचे (Bollywood) अनेक सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झाले आहेत. दरम्यान OTT प्लॅटफॉर्मचे सब्सक्रायबर्सही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आता OTT प्लॅटफॉर्मही आपले सब्सक्रायबर्स टिकवण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर्स घेऊन येत आहे. OTT […]
Raashii Khanna Film Yodha: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra), अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) आणि राशि खन्ना (Rashi Khann) सध्या त्यांच्या आगामी ‘योद्धा’ सिनेमामुळे (Yodha Movie) जोरदार चर्चेत आले आहे. आगामी ॲक्शनर ‘योद्धा’मध्ये नंतर चाहत्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी राशी खन्ना पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. पॅन इंडिया स्टार राशी खन्ना हिने सिद्धार्थ मल्होत्रा स्टारर […]
Akshay Kumar Lok Sabha Election 2024: बॉलिवूडचा (Bollywood) मिस्टर खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) राजकारणात एंट्री करण्याची जोरदार चर्चा रंगत आहे. अक्षय कुमार भाजपच्या ( BJP) तिकीटावर आगामी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) लढवणार असल्याची जोरदार सध्या जोर धरत आहे. प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने रणनीती बनवायला […]
Do Patti Teaser Release: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री काजोलने (Kajol) आत्तापर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत, पण ती पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनॉननेही (Kriti Sanon) आत्तापर्यंत मुख्य अभिनेत्री म्हणून चांगल्या भूमिका साकारल्या आहेत, पण क्रिती पहिल्यांदाच सस्पेन्स थ्रिलरने भरलेली भूमिका साकारणार आहे. ‘दो पट्टी’ (Do Patti Movie) या चित्रपटात तुम्हाला काजोल आणि क्रिती सेनॉनचे […]
Shreyas Talpade On Golmaal 5 Hint: अनेक बॉलीवूड (Bollywood) चित्रपटांच्या फ्रेंचायझीच्या पुढील भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या यादीत ‘गोलमाल 5’ चित्रपटाचेही नाव आहे. ‘गोलमाल’ (Golmaal ) फ्रँचायझी सुपरहिट आहे. या मल्टीस्टारर फ्रँचायझीचे प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान आहे. ‘गोलमाल 5’ (Golmaal 5 ) संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे. पुन्हा एकदा अजय […]
Bhumi Pednekar On Cine Industry: पारंपरिक स्क्रिप्टच्या पलिकडचे सिनेमे करणारी बॉलीवूडची (Bollywood) तरुण अभिनेत्री भूमी पेडणेकर… (Bhumi Pednekar) भूमी ठरलेल्या साचाच्या पलिकडचे सिनेमे निवडते. वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडते. तिच्या या कामाचं विशेष कौतुक केलं जातं. ती बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. 12 Fail थिएटरमध्ये इंडस्ट्रीसाठी मोठा स्लीपर हिट ठरला आणि स्ट्रीमिंगवर भक्षक हा जागतिक स्तरावर हिट […]
Shah Rukh Khan share screen with daughter Suhana Khan: बॉलिवूडचा (Bollywood) ‘किंग खान’ अर्थात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. 2023 मध्ये बॅक टू बॅक 3 ब्लॉकबस्टर चित्रपटांची हॅटट्रिक दिल्यानंतर शाहरुख खानने त्याच्या पुढील चित्रपटाची तयारी सुरू केली आहे. शाहरुख खान आणि सुहाना खान हे वडील आणि लेक दोघेही […]
Kangana Ranaut: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) चित्रपटांसाठी हे वर्ष फारसे चांगले ठरले नाही. तिच्या एकाही सिनेमाला यंदा हवेतसे यश मिळाले नाही. पण 2024 ने तिला एक मोठी भेट दिली आहे. ती आता लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. आता अभिनेत्री खासदार होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा लोक करत आहेत. […]