Vidyut Jamwal and MC Square Crack: नोरा फतेही (Nora Fatehi) आणि विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) स्टारर चित्रपट ‘क्रॅक – जीतेगा तो जीगा’ (Crack Movie) या वर्षातील सर्वात प्रतिक्षित ॲक्शन चित्रपटांपैकी एक आहे. (Bollywood) या चित्रपटाचा टीझर आणि पहिलं गाणं रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये याबद्दल उत्सुकता आहे. ‘दिल झूम’ गाण्यात विद्युत जामवाल आणि नोरा फतेहीची जबरदस्त केमिस्ट्री […]
Yami Gautam Pregnancy Rumours: यामी गौतम (Yami Gautam) ही बॉलिवूडमधील (Bollywood) सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. 35 वर्षीय यामीने तिच्या सर्वच चित्रपटांमध्ये अभिनयाचा पराक्रम दाखवला आहे. (Yami Gautam Pregnancy ) यामीने 2021 मध्ये दिग्दर्शक आदित्य धरशी लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत आणि चाहते (Video Viral) या गुड न्यूजची वाट पाहत आहेत. […]
Nawazuddin Siddiqui: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाने सगळेच प्रभावित झाले आहेत. तो चित्रपटांमध्ये सर्व अनेक प्रकारच्या भूमिका साकारताना दिसला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दल चाहत्यांचा असा समज आहे की, तो ड्रग ॲडिक्ट असू शकतो. अभिनेत्याने व्यसनाबद्दल सांगितले आहे. थोडीशी दारू प्यायलानंतरही मला नशा चढते. होळीदरम्यान थंडाई […]
Ajay Devgan : अजय देवगन (Ajay Devgan), आर माधवन आणि ज्योतिका यांच्या आगामी शैतान या चित्रपटाचा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट यावर्षी 8 मार्चला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री ज्योतिका वीस वर्षानंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार आहे. निर्मात्यांकडून आज 25 जानेवारीला या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं आहे. ‘वो […]
Parineeti Chopra To Start Her Music Career: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री परिणीती चोप्राबद्दल (Parineeti Chopra) एक मोठी बातमी समोर आली आहे, यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसणार आहे. राघव चढ्ढासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात होते. परिणीती राजकारणात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. View this post on Instagram […]
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यासाठी देखील तेवढाच चर्चेत असतो सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष त्याच्यासोबत घडणाऱ्या अनुभवांमधून असो तो प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं त्याचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. CM शिंदेंसह संपूर्ण मंत्रिमंडळाच्या अयोध्या दौऱ्याचा ‘मुहूर्त’ […]
Aarya 3 Antim Vaar Trailer: बॉलिवूडची (Bollywood) दमदार अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आता चित्रपटांनंतर OTT वर वर्चस्व गाजवत आहे. अभिनेत्रीने ओटीटीवर आर्य या वेब सीरिजद्वारे (Aarya Web Series) पदार्पण केले. त्यांची ही वेब सीरिज चाहत्यांना खूप आवडली. या वेब सीरिजचे आतापर्यंत 3 सीझन आले आहेत. त्याच वेळी, आता त्याच्या तिसऱ्या सीझनचा दुसरा भाग देखील […]
Saif Ali Khan Admitted: काल म्हणजेच (22 जानेवारी ) रोजी बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ अली खानबद्दल (Saif Ali Khan ) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तो जखमी झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याला जुन्या दुखापतीच्या ट्रायसेप सर्जरीसाठी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये (Dhirubhai Ambani Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र, आता […]
Aparshakti Khurana: अपारशक्ती खुराणा (Aparshakti Khurana) यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडियावर (social media) मनोरंजन (entertainment) उद्योगातील खुराणा बंधूंच्या प्रवासाची सुरुवात करून एक नॉस्टॅल्जिक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्याचा भाऊ आयुष्मान खुराना आणि तो दिसतोय हा व्हिडिओ नक्की काय आहे ? या मागचं कारण काय हे यातून दिसतंय. View this post on Instagram […]
Emergency Release Date Out: गेल्या वर्षी बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगना राणौतचे (Kangana Ranaut) अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) अपयशी ठरले. अभिनेत्री आता 2024 मध्ये तिच्या चरित्रात्मक नाटक ‘इमर्जन्सी’द्वारे (Emergency Movie) मोठ्या पडद्यावर येण्याच्या तयारीत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार होता, पण […]