केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या (CBSE) शाळांमध्ये आता ऑयल बोर्ड (Oil Board) झळकलेले दिसतील.
देशातील सर्व सीबीएसई शाळांत शुगर बोर्ड स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. सीबीएसईने देशातील 24 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शुगर बोर्ड लावण्याचे आदेश दिले आहेत.