Chandrashekhar Bawankule On Revenue Officers Attendance : महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आता रोज फेस ॲपद्वारे हजेरी लागणार आहे. तलाठ्यापासून आता उपजिल्हाधिकारी अधिकाऱ्यांपर्यंत फेस (Revenue Officers Attendance) ॲपद्वारे हजेरीचं बंधन असेल. ॲपवर हजेरी न लागल्यास गैरहजर समजलं जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Chandrashekhar Bawankule) हा एक मोठा निर्णय आता घेतलेला आहे. ज्या गावात नोकरी आहे, […]