Chhagan Bhujbal On Phule Movie Release : अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ चित्रपट (Phule Movie) वादाच्या भोवऱ्यात आहे. प्रदर्शित होण्याआधीच राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याचं समोर आलंय. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) प्रतिक्रिया समोर आलीय. भुजबळांनी म्हटलंय की, सिनेमाला विरोध करण्यापेक्षा त्यावेळेसचा इतिहास समजून घेऊया. माझी […]