मुंबई : एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डाव फिरवल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज (12 जून) सकाळी ताज लँड या हॉटेलात या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, मनसे आणि ठाकरे यांच्यातील युती […]
CM Devendra Fadanvis Meet Raj Thackeray Today : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) आज अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची (Raj Thackeray) भेट घेतली आहे. फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला का गेले आहेत? याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तर पुढे काही दिवसांतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्या अनुषंगाने आजची बैठक महत्वाची मानली […]