Sujay Vikhe यांनी जलजीवन योजनांच्या ठेकेदार हे रोहित पवार व लंके यांचे लागेबांधे असलेल्या व्यक्तींकडे असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.