- Home »
- criticizes
criticizes
2002 प्रमाणे देशभर दंगली घडवण्याचे भाजपाचे षडयंत्र, बंगालमध्ये त्याची सुरुवात; सपकाळांची टीका
BJP Sapkal criticizes भारतभरात दंगली घडवून आणण्याचे कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून सुरु आहे, त्यासाठी प्रशिक्षण हाती घेतल्याची माहिती आहे.
बिनडोकपणा कशासाठी? संभाजी ब्रिगेडची संजय गायकवाडांवर जोरदार टिका…
Sanjay Gaikwad यांच्यावर संभाजी ब्रिग्रेडतर्फे देखील प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी प्रकरणी जोरदार टीका करण्यात आली आहे.
अवैध धंद्याबाबत काळेंच्या भूमिकेशी सहमत नसणे म्हणजे कोल्हेंचा विरोध प्रामाणिक नाही; राष्ट्रवादीची टीका
NCP चे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी अवैध धंदे कायमचे बंद व्हावेत म्हणून काळेंनी केलेल्या प्रयत्नांवरून मा.आ.कोल्हेंनाच कोंडीत पकडले
पोलीस ऑपरेशन भ्रष्टाचार राबवतायत…गोहत्यावरून मिलिंद एकबोटेंची प्रशासनावर सडकून टीका
Milind Ekbote यांनी गोवंश हत्या बंदीसीठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी राजकीय पुढाऱ्यांसह प्रशासनावर जोरदार टीका केली.
अकार्यक्षम महिलेला अध्यक्षपद कोणत्या निकषावर? सुषमा अंधारेंकडून चाकणकरांवर टीकास्त्र अन् ठोंबरेंचं कौतुक
Sushma Andhare यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली चाकणकर आणि ठोंबरे या दोघींवर कौतुकाचा वर्षाव आणि टीकास्त्र सोडलं आहे.
तीनही बंदरांना दिसतही नाही ऐकूही येत नाही; शेतकऱ्यांच्या कर्ज माफीवरून बच्चू कडूंची सरकारवर टीका
Bachchu Kadu यांनी यावेळी देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली आहे.
व्होट बॅंक दुरावण्याच्या भीतीने कॉंग्रेसने पाकिस्तानवर कारवाईची हिंमत केली नाही; एकनाथ शिंदेंची टीका
Eknath Shinde यांनी पहलगाम हल्ल्यावर बोलताना कॉंग्रेसवर टीका करत पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा केला पण… जलजीवन योजनेतील भ्रष्टाचारावरून सपकाळांची टीका
Harshvardhan Sapkal यांनी जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ मधील भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला आहे.