Earthquake 6.0 On Richter Scale Hits Afghanistan : अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, रविवारी रात्री उशिरा पाकिस्तान सीमेजवळ पूर्व अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) 6.0 तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला. यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र नांगरहार प्रांतातील जलालाबादजवळ होते आणि त्याची खोली 8 किलोमीटर होती. प्रांताच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते अजमल दरवेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडील नांगरहार प्रांतात 9 जणांचा मृत्यू (Delhi Earthquake) झाला […]