- Home »
- Devmanus
Devmanus
‘आलेच मी…’ सई ताम्हणकर पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर, देवमाणूसमध्ये सौंदर्याची लाट उसळणार
Sai Tamhankar Aalech Mi Lavni In Devmanus Movie : मराठी चित्रपटसृष्टीत आता उत्साह आणि सौंदर्याची लाट उसळणार (Aalech Mi Lavni) आहे. कारण सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ‘देवमाणूस’ (Devmanus Movie) या बहुप्रतिक्षित चित्रपटात ‘आलेच मी’ म्हणत पहिल्यांदाच शानदार लावणीवर थिरकणार आहे. हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लव फिल्म्सच्या […]
‘आलेच मी’ असं म्हणत सईच्या लावणीची खास झलक प्रेक्षकांच्या भेटीला
Sai Tamhankar : काही दिवसांपासून सई ताम्हणकर चर्चेत आहे आणि त्याला कारण देखील तितकच खास आहे. सई आगामी देवमाणूस (Devmanus) चित्रपटात
मलाही काम करताना तिच्याकडून उर्जा मिळाली, मांजेकरांनी केलं ‘देवमाणूस’मधील अभिनेत्रीचं कौतुक
नाटक करताना मी नफा-तोट्याचा विचार करत नाही. कारण, नाटकातून मिळणारा आनंद माझ्यासाठी महत्वाचा आहे. - महेश मांजेरकर
संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव…. ‘देवमाणूस’चा ट्रेलर प्रदर्शित! चित्रपट ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Devmanus Trailer Relased : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सच्या ‘देवमाणूस’ (Devmanus) या पहिल्या मराठी चित्रपटाचा (Marathi Movie) बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित या चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मुंबईत पार पडलेल्या भव्य ट्रेलर लॉन्च सोहळ्याला दिग्दर्शक तेजस […]
‘पांडुरंग’ प्रेक्षकांच्या भेटीला! ‘देवमाणूस’ चित्रपटातील सोनू निगम यांचे हृदयस्पर्शी भक्तिगीत
Sonu Nigams Song Pandurang From Devmanus movie : महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे (Subodh Bhave) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुचर्चित मराठी चित्रपट ‘देवमाणूस’ ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आता या चित्रपटातील (Marathi Movie) पहिले गाणे ‘पांडुरंग’ (Pandurang) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सची निर्मिती […]
‘देवमाणूस’चे नवे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला! टीझर उद्या लॉंच होणार
Devmanus Movie Teaser Will Release Soon : लव फिल्म्सचा मल्टीस्टारर चित्रपट ‘देवमाणूस’चे (Devmanus Movie) नवे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. उद्या चित्रपटाचा टीझर लॉंच होणार आहे. टिझर रिलीझच्या आधी लव फिल्म्सने महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar), रेणुका शहाणे (Renuka Shahane), सुबोध भावे (Subodh Bhave) आणि सिद्धार्थ बोडके यांच्या व्यक्तिरेखेचे अनोखे पोस्टर्स लाँच केलंय. विजय शिवतारे नाही नाही […]
लव फिल्म्सचा ‘देवमाणूस’द्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश! सिनेमा ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
Marathi Film Devmanus releasing on 25th April : ‘देवमाणूस’ (Devmanus Movie) हा नव्या वर्षातील सर्वाधिक प्रतिक्षीत मराठी चित्रपटांपैकी एक आहे. हा बहुप्रतीक्षित सिनेमा 25 एप्रिल 2025 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तू झुठी मैं मकार, दे दे प्यार दे, मलंग, सोनू के टीटू की स्वीटी, आणि वध यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमा बनवणारे पॉवरहाऊस म्हणजेच लव रंजन […]
