Donald Trump US imposes 50 percent tax on India which sectors will be affected in India : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के कर लादण्याची घोषणा केली होती. कर लावण्याची अंतिम मुदत बुधवारी 27 ऑगस्टला संपली. आता भारतावर एकूण 50 टक्के कर लादण्यात आला आहे. नवीन कर प्रणालीमुळे भारताला काही […]