Municipal Corporation Notice To Dinanath Mangeshkar Hospital : पुणे (Pune) महापालिकाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला (Dinanath Mangeshkar Hospital) मिळकतकर वसुलीसाठी नोटीस पाठवली आहे. लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या नावाने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे 2014 पासूनची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 22 कोटी 6 लाख 76 हजार रुपयांची थकबाकी होती. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही […]