- Home »
- dinesh boob
dinesh boob
नवनीत राणा, बळवंत वानखडे की दिनेश बूब… बच्चू कडू कोणत्या ‘भिडू’ला संसदेत पाठवणार?
अमरावतीचा निकाल काय लागणार? याचे आडाखे सर्वसामान्यांसह राजकीय विश्लेषक बांधत आहेत. दरम्यान, अमरावतीत विजयाचा गुलाल कोण उधळतो, हेच ४ जूनलाच स्पष्ट होईल.
अमरावतीत महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’कडून दिनेश बूब रिंगणात
Dinesh Boob : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) अडचणीत वाढ झाली. कारण, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांविरोधात दंड थोपटलेत. एवढेच नाही तर राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Boob) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं भाजपची डोकेदुखी […]
बंटी आणि बबलीला गाडायचं असेल तर…; अमरावतीच्या जागेवरून ठाकरे गट आक्रमक
Lok Sabha Election 2024 : सध्या देशात लोकसभेची तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांना लोकसभेसाठी (Lok Sabha Election ) जोरदार कंबर कसली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गट इच्छुक असल्याचं बोलल्या जातं आहे. बबलीला गाडायचं असेल तर अमरावतीची जागा ठाकरे गटाला सोड़ावी, अशी […]
