Dr. Ajay Taware पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर समोर आलेल्या अजय तावरे यांना अखेर रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेटमध्ये अटक करण्यात आली आहे.
किडनी रॅकेट प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तब्बल 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये रुग्ण अमित