Eknath Khadse First Reaction : आमचे जावई दोषी असतील तर मी त्यांचं समर्थक करणार नाही. पण हे सर्व घडतंय की, घडवलं जातंय? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. जावयाला पुण्यात रेव्ह पार्टीत अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पुण्यात पोलिसांनी टाकलेल्या धाडीत डॉ. […]